जिल्हा न्यायालयात कोणते प्रकारचे दावे चालतात ?
Dated
0
टिप्पण्या
![]() |
| Crafted by AI by Parimal Bambere |
जिल्हा न्यायालयात कोणते प्रकारचे दावे चालतात ?
अनेकदा प्रश्न पडलेला असतो कि, जिल्हा न्यायालयात कोणते प्रकारचे दावे चालतात? तेथे काय चालते, अस काय आहे तिथे जिथे आपण प्राथमिकता घाबरून असतो.
आणि जेव्हा आपली केस व दावा चालू असतो तेव्हा आपल्या विरोधात झालेल्या निर्णयाच्या विरुद्ध आपले वकील साहेब म्हणतात, कि काळजी नाही आपण अपील करून जिल्हा कोर्टात दाखल करू, तर ते हेच ते कोर्ट. अर्थात जिल्हा कोर्टाचे पण अपील हे उच्च नायालयात जाते.
आता आपल्याला कायद्यची ठोस ओळख म्हणजे नेमकी जिल्हा न्यायालयात कसे चालते या साठी आपण आधीच थोडी माहिती घेऊयात. आता आपण जिल्हा न्यायालयाच्या दुय्यम कुठल्याही निर्णयाची जेव्हा पहिले अपील करतो तर ते जिल्हा न्यायालयात करतो जसे आपले दिवाणी इतर दावे झाले. त्याच बरोबर जिल्हा न्यायालयात काही व्यापारिक दावे आपण नोंदवू शकतो, कुठले कंपनीमधील व्याव्याहार अपरिहार्य जे व्यपारीक कायद्यानंर्गत येत असतील. मोटार वेहिकल चे दावे, व इतर किरकोळ अर्ज कि ज्याचे मुख्य चालविण्याचे काम हे जिल्हा न्यायालयाकडे राखीव आहेत.
तसेच क्रिमिनल केसेस बद्दल व इतर माहिती पुढील लेखा मध्ये पाहुयात........
ॲड. परिमल भा. बांबेरे.
जिल्हा व सत्र न्यायालय, संगमनेर.
९३०७७९४६४६

टिप्पणी पोस्ट करा