एका ग्राहकाच्या क्रेटा कारचा अपघात झाला, परंतु कारच्या एअरबॅग्स उघडल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकाला गंभीर दुखापत झाली.
![]() |
| Crafted by AI |
एका ग्राहकाच्या क्रेटा कारचा अपघात झाला, परंतु कारच्या एअरबॅग्स उघडल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकाला गंभीर दुखापत झाली.
यामध्ये पैलू येतात म्हणेज च कार असिसिडेन्ट मुळे अपघात होऊन आपण नुकसान खर्च समोरचे कार वाल्याकडून मागून शकतो अथवा आपल्या इन्शुरन्स कंपनीकडून आपण आपला खर्च घेऊ शकतो . परत्नू या साठी वेगळे सीट बेल्ट , कागदपत्रे इत्यादी चालवताना स्टेज स्थिती काय आहे या सर्व गोष्टींचा विचार केला जातो .
इन्शुरन्स क्लेम करताना खूप कमी वेळा इन्शुरन्स दिला जातो परंतु अनेक लोकांना इन्शुरन्स कलेऐम साठी कायदेशीर पाऊले उचलायला लागतात. यात आपल्याला इन्शुरन्स खर्च, इन्शुरन्स सोबत इतर डे देखील भेटलात एवढाच नाही तर आपल्याला कोर्टात झालेला खर्च देखील भेटतो.
महत्वाची बाब म्हणजे गाडी व्यवस्थित चालवणे, सोबत कागदपत्रे असून द्यावे तसेच सीट बेल्ट लावून कार चालवणे व हेल्मट लावून बाईक चालवणे. आपणच आपली काळजी घेणे हे महत्वाचे आहे.
ॲडव्होकेट. परिमल भा. बांबेरे.
जिल्हा व सत्र न्यायालय, संगमनेर.
९३०७७९४६४६

टिप्पणी पोस्ट करा